choose-organic-section

Always

Choose

Unify

We help farmers to improve crop quality & increase productivity.

The company is engaged in the marketing of plant nutrition based products. The company encompassing a diverse range of activities that including trading business in the field of agricultural biotechnology.
choose-organic-01

Original

Organic

choose-organic-02

Always

Fresh

choose-organic-03

Without

Pesticides

choose-organic-04

Healthy

Family

fruits bucket

ह्युमस-१२

पांढऱ्या मुळांच्या वाढीला उत्तेजना देऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत करते. गडद हिरव्या रंगाची नवीन पालवी वेगाने बहरण्यास मदत होते. जमिनीत नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या अनेक पोषणतत्त्वे मिळविण्यास मदत करते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. माती भुसभुशीत होते.

वापरण्याची शिफारस

- ३०० ते ४०० मिली ह्युमस २०० लिटर पाण्यात फवारणीद्वारे

– १ लिटर ह्युमस ड्रीप इरिगेशनद्वारे प्रति एकरी

युनिबियॉन

युनिबियॉन हे नैसर्गिक स्रोतांच्या प्रोटिन्स वर आधारित अत्यंत तीव्र असे उत्पादन आहे. यामध्ये पेप्टाईड आणि अमिनो ऍसिड चे संतुलित मिश्रण आहे. युनिबियॉन ताबडतोब झाडाद्वारे शोषित केला जातो व त्याची क्रिया जोमाने सुरु होते. फळ झाडे, लिंबूवर्गीय झाडे, आंबा आणि इतर फळे, द्राक्षवेली, बटाटा, टोमॅटो, वांगे, मिरची, कांदा व सर्व पालेभाज्या, धान्य, कडधान्य, तेलाचे बियाणे, कापूस, बीट, फुले व शोभेची झाडे या वनस्पतींसाठी जैव उत्तेजक म्हणून शिफारस केला जाऊ शकतो.

वापरण्याची शिफारस

४०० ते ५०० मिली युनिबियॉन २०० लिटर पाण्यात फवारणीद्वारे

१ लिटर युनिबियॉन ड्रीप इरिगेशनद्वारे प्रति एकरी

fruits bucket
fruits bucket

ओनियन बुस्ट (कांदा स्पेशल)

ओनियन बुस्ट मध्ये पोषणतत्त्वे वाढवण्याची क्षमता आहे. ज्यामुळे कार्बोहायड्रेट, शुगर, डायटेरी फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन ए , बी, के आणि ई जसे थायमिन, रायबोफ्लॅविन, नियासिन, फॉलिक ऍसिड आणि सूक्ष्म/ अतिसूक्ष्म पोषकतत्वे व फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअम, सोडियम, झिंक यांचे कांद्यामधील प्रमाणाची दमदारपणे वाढ करते.
वातावरणामधील बदल आणि बुरशीपासुन बचाव करण्यास प्रतिकार क्षमता वाढवते.

ओनियन बुस्टचे फायदे

- कांद्याचा आकार व वजन वाढवते

- जमिनीतील खत उचलण्यास उत्तम प्रकारे मदत करते

client

Neeraj Chechani

Web Designer

Mea wisi ponderum ne. Mei no omnis fabulas. Mea agam oratio indoctum an, nec errem possim ceteros at. No duis vulputate scripserit per, nam nibh populo diceret ad. Per luptatum imperdiet te, affert latine democritum per cu.

client

Vikram Khoiwal

Web Developer

Mea wisi ponderum ne. Mei no omnis fabulas. Mea agam oratio indoctum an, nec errem possim ceteros at. No duis vulputate scripserit per, nam nibh populo diceret ad. Per luptatum imperdiet te, affert latine democritum per cu.

client

Narayan Vyas

Graphics Designer

Mea wisi ponderum ne. Mei no omnis fabulas. Mea agam oratio indoctum an, nec errem possim ceteros at. No duis vulputate scripserit per, nam nibh populo diceret ad. Per luptatum imperdiet te, affert latine democritum per cu.

client-1
client-2
client-3
client-4
client-5
client-6
client-7
client-8